Home Latest Post Whatsapp Chat

Whatsapp Chat

44
0
SHARE

Whatsapp Chat

Whatsapp Chat : are you looking Whatsapp Quotes then simply visit our site because we are providing large collection of Whatsapp Chat.
and I hope you like our Best Whatsapp Quotes Shayari and Status in Hindi collection.our status reflect your feelings for someone.you will get all latest and updated
collection which is not looking any other source.if you like our collection then find our others Life Motivationa Quotes.
Whatsapp Messages
Whatsapp Chat
💓💞 गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो.
मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.
इतिहास साक्षीदार आहे की
आत्तापर्यंत ” मिठा ” मध्ये किडे पडले नाहीत
परंतु ” मिठाई ” मधे किड्या बरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते.
☘☘☘☘☘☘☘☘☘
…अंधारासारख्या संकटाला…
…दोष देत बसण्याऐवजी…
…एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले…
…तरच अंधार दूर होईल…
…आपल्या नशीबापेक्षा…
…कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा…
…कारण उद्या येणारी वेळ…
…आपल्या नशीबामुळे नाही…
…तर कर्तृत्वामुळे येते…
💥💥 शुभ सकाळ
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
👌 गोड आठवणी आहेत
तेथे हळुवार
भावना आहेत..
हळुवार भावना आहेत तेथे
अतुट प्रेम आहे.👌
आणि जिथे अतुट
प्रेम आहे तेथे नक्कीच..
🙏 तुमच्या सारखी माणसे
आहेत..
🙏🏻 Good Morning 🙏🏻
🍇🍇🍇🍇🍇🍇
प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण
प्रयत्न करण्यास चुकू नये…
🌹🌹
हिंमत नाही… तर प्रतिष्ठा नाही
विरोधक नाही… तर प्रगती नाही
🤗 सुप्रभात 🌸🌸
🌺🌻🍀🎍🍁🍁
जो नसीब मे है..
वो चलकर आयेगा.
जो नही है..
वो आकर भी चला जायेगा.
जिंदगी को इतना
सीरियस लेने की
जरूरत नही है दोस्तो…
यहाँ से जिंदा बचकर
कोई नही जायेगा..
एक सच है की…..
अगर जिंदगी इतनी अच्छी होती
तो हम इस दुनिया मे
रोते रोते ना आते…
लेकिन एक मीठा सच ये भी है
अगर ये जिंदगी बुरी होती
तो हम जाते जाते लोगो को
रुलाकर ना जाते
जी ले आज…
कल किसने देखा हैं ।
🌹 Enjoy life 🌹
GOOD MORNING
*===================
🌹🌹🌹🌹
साथ कोणी दिली तर जात पाहू नका,
आणि हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका,
जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते.
पण….. गती मिळवायची असेल तर
साखळीत साखळी गुंतवावी लागते
🌺🌻🍀🎍🍁🍁
” यशस्वी व्यक्तिपेक्षा
अपयशी व्यक्तींचे
अनुभव वाचा,यशाचा
मार्ग मिळेल ”
🙏 🙏🙏शुभ सकाळ 🙏🙏🙏
🌺🌻🍀🎍🍁🍁
लफ्ज ही होते हैं इंसान का आईना !!
शक्ल का क्या है ..
वो तो उम्र और हालात के साथ, अक्सर बदल जाती है ..
🍃Good night 🍃
💞🔅💞🔅💞🔅💞🔅💞
एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात….
कारण…. दुस-यातला चांगले पणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.
आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे….!!!
🌹🚩शुभ सकाळ🌹🚩
💞🔅💞🔅💞🔅💞🔅💞

​”मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही”‘…​
​”मनुष्यच त्याला संपवतो”,..​
*”कारण”,..
​”ते मरते एकतर​ ​”तिरास्कराने”,..​
​दुसरे “दुर्लक्ष ” केल्यामुळे,..​
​तिसरे “गैरसमजामुळे”,..​
​आणि चौथे “लोकांनी कान भरल्यामुळे”….!!!​
​नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा….!!​
🙏🏻💞 शुभ सकाळ💞
🌹💞💝👏👏🙊🌹
आँखे बंद करने से..
मुसीबत नहीं टलती .!
और .
मुसीबत आए बिना ..
आँखे नहीं खुलती…

छल में बेशक बल है
लेकिन
प्रेम * में आज भी *हल है..
🌴 🌹💞💝👏👏
Good morning
💞🔅💞🔅💞🔅💞🔅💞
✍🏿👌👌जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल
जर कुणी तुमची प्रशंसा केली नाही
तर दुःखी होऊ नका ….
कारण आपण अशा जगा मध्ये राहतो,
जिथे ‘तेल आणि वात ‘जळते…
पण लोक म्हणतात ” दिवा ” जळत आहे..
🍁 शुभ सकाळ🍁
✴✴✴🔔✴✴✴
अगदी
कमी लोकांना
माहित आहे की
प्रसाद चा अर्थ
काय आहे ते !!
🏀 🏀 🏀
🏀प्र – प्रभुचं 🏀
🏀सा – साक्षात्🏀
🏀द – दर्शन 🏀
🏀 🏀
कृपया याची माहिती सर्वांना असु द्या !
🌞 सुप्रभात 🌞

🌹✨🌿✨🌿🌹🌹👉🏻👇🏽

“जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो

वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर
साथ देवो अथवा न देवो
परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध
कायम आयुष्यभर साथ देतात
👆🏻💝✨🌿🌹🌿
“हो” आणि “नाही” हे दोन
छोटे शब्द आहेत,
पण त्याविषयी खूप
विचार करावा लागतो…
आपण जीवनात
बरयाच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि,
“हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!!
💐 शुभ सकाळ 💐
👆🏻💝✨🌿🌹🌿
🌹🎍 Sweet Morning 🎍🌹
😊☃ स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण
ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!☃☺
🍃🍁
कष्ट ही एक अशी किल्ली आहे
की जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते…✍
🍃🍁🍃🍁
“”नशीब””आकाशातून पडत नाही.
किंवा “जमिनीतून””उगवत”नाही.
“नशीब”आपोआप “निर्माण”होत नाही.
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च “घडवत” असतो….
नशीबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका.
कारण “आपण” जे “करू” त्याप्रमाणेच “नशीब घडेल” यावर “विश्वास”ठेवा…
🍃🍁🍃🍁🍃🍁
🙏 आई बाबा हीच खरी दौलत 🙏
एकदा फुललेले फुल
पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म
पुन्हा मिळत नाही
🌹 आयुष्यात हजारो माणसे मिळतील 🌹
पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही
🌞🍀🍁🍁🍀🌞
आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो…
कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही…
ते आपोआप जोडलं जातं….
खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते….
हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो …!!!!

Other Shayari

best quotes for whatsapp status
best whatsapp status
whatsapp status love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here