Home Latest Post Marathi Love Shayari

Marathi Love Shayari

131
0
SHARE

Marathi Love Shayari : Hello, Everyone Today I am going to share some Romanric shayari on the Marathi Love Shayari.

Marathi Love Shayari

Marathi_Love_Shayari🌻🌸🌺🌹🌷💐🌹🌷🌺🌸🌻
सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही,
शपथेची गरज नसते…
नदीला वाहण्यासाठी कुठल्याही,
रस्त्याची गरज नसते…
जे आपल्या हिंमतीच्या,
जोरावर जीवन जगतात…
त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी,
कुठल्याही रथाची गरज नसते…!!!
🌹🌷💐🙏🌹🌷💐

हृदय 💞 हे जगातील सर्वात
मोठे सुंदर मंदिर आहे.
हसणाऱ्या 😃 चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा..
हसणाऱ्या हृदयावर 💝 विश्वास ठेवावा”
कारण असे हृदय 💝 फारच कमी लोकांजवळ असते…!!!

ओठावर तुमच्या
स्मित हास्य असु द्या…..♥♥
जिवनात तुमच्या
वाईट दिवस नसु द्या…..♥♥
जिवनाच्या वाटेवर
अनेक मित्र मिळतील तुम्हाला
परंतु…
हदयाच्या एका बाजुस
जागा मात्र माझी असु द्या… 🙏

जेव्हा आपण कोणावर शंका न करता
पूर्णपणे विश्वास ठेवतो…❤
तेव्हा आपल्याला दोनपैकी
एक फळ नक्की मिळते.🌹🌹
एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती
किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा..

🙏💞 नाती असतात ‘One Time’
आपण निभवतो ‘Some Time’
आठवण काढा ‘Any Time’ 💐🌹
आपण आनंदी व्हा ‘All Time’
💐🌹 ही प्रार्थना आहे माझी ‘Life Time´ 💞

तुझ्या कुंकवाशी 💖 माझं नातं
जन्मोजन्मी असावं
मंगळसुत्र गळ्यात घालताना
तु माझ्या डोळ्यात पाहुन हसावं 👩‍
❤‍👩 कीतीही संकटे आली तरी
तुझा हाथ 👫 माझ्या हाती असावा
आणि मृत्यूलाही जवळ करताना ❤
माझा देह तुझ्या मिठीत असावा 💑

तुझ्या आयुष्यात…
माझी जागा घेणाऱ्या,
लाखो तुला भेटतील…
पण माझ्या आयुष्यात,
तुझी जागा घेणारा …
फक्त आणि फक्त तूच असशील ….!!!

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!

तुझ्यावर जेवढं प्रेम केलं
तेवढं प्रेम कधी कोणावरचं केलं नाही..
पुन्हा कोणावर एवढं प्रेम करेन
असं आता वाटतही नाही..
माझ्या आयुष्यात तुला जे स्थान दिलं
ते स्थान कोणी कधी मिळवलचं नाही..
पुन्हा ते स्थान कोणाला मिळेल
असं आता वाटतच नाही..
तुझ्याशी जे नातं जोडलं
ते नातं कधी कोणाशी जोडलचं नाही..
पुन्हा कधी ते कोणासोबत जोडेन
असं आता वाटतच नाही..
तुला जेवढं सामावून घेतलं
मी डोळ्यात…

तेवढं मी कोणाला पाहीलं देखील नाही..
पुन्हा कोण ह्या डोळ्यात दिसेल
असं आता वाटतच नाही….,
जी रहस्याची दारे तुझ्या समोर उघडली
ती दारे कधी कोणासमोर उघडलीचं नाही..,
पुन्हा ती दारे कधी कुणासमोर उघडतील
असं आता वाटतच नाही..,
कारण ????? माझं जीवनचं एक रहस्य बनलय
ते फक्त तुलाच उमगलेलं कोडं बनुन राहिलय..,
ते कोडं आता माझ्यानेही कधी सुटेल
असं आता वाटतच नाही..

रूप तुझे देखणे किती गोड वाटते,
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते,
कोणत्या रूपा मध्ये भेटशील नाकळे,
धन्य जन्म वाटतो साई तुझ्यामुळे 👏👏

कोणाजवळही स्वताचे दु:ख बोलताना फार विचारपूर्वक बोला. कारण…..
माणसं अशीही आहेत की जी रडून ऐकतात
आणि जगाला हसून सांगतात..!!

Heart Touching Shayari

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here